सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सदापर्णी व सरळ वाढणारे उंच झाड.
उदाहरणे : दहा ते बारावर्षांनी कोकमला फुले येऊन फळे धरतात.
समानार्थी : रातांबा, रातांबी
एक पेड़ जो विशेषकर कोकण, कनारा आदि के जंगलों में पाया जाता है।
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
अर्थ : गडद लाल रंगाचे कोकमाचे फळ.
उदाहरणे : तो कोकम तोडत आहे.
समानार्थी : रातांबे
कोकंब का फल जो गहरे लाल रंग का होता है।
The ripened reproductive body of a seed plant.
स्थापित करा